पायोनियर स्कूल य.मंगेवाडी चे चित्रकला ग्रेड परीक्षेत उज्वल यश

पायोनियर स्कूल य.मंगेवाडी चे चित्रकला ग्रेड परीक्षेत उज्वल यश
सांगोला प्रतिनिधी
सप्टेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत पायोनियर स्कूल च्या विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. या समारंसाठी प्रशालेचे संस्थापक श्री. अनिल येलपले सर उपस्थित होते.तसेच प्रशालेचे सर्व एच. ओ. डी. उपस्थित होते.इलेमेन्ट्री ग्रेड परीक्षेमध्ये कु.अनन्या हणमंत येलपले, समृद्धी राहुल येलपले, कु.पियुष चंद्रकांत कोळवले, हर्षद शिवाजी अनुसे,ऋतुराज बाळासाहेब चव्हाण, समर्थ मुकुंद सावंत,संस्कार सुखदेव वाघमारे,सुरज धनाजी पुजारी,समर्थ हणमंत शिंदे यांनी यश संपादन केले. तसेच इंटरमिजीएट परीक्षेमध्ये कु.प्रांजली बाळू सोळसे,प्रीती संभाजी लाडे, गौरी कांतीलाल येलपले, अक्षदा चंद्रकांत चौगुले , सारिका सुभाष चौगुले, पल्लवी दत्तात्रय येलपले, स्नेहल प्रवीण येलपले, श्रावणी अतुल कंड्रे,स्वाती दुर्योधन खंडागळे, पायल रामचंद्र येलपले, भाग्यश्री पांडुरंग पवार, निधीशा संभाजी बाबर, समीक्षा मनोहर सूर्यवंशी, स्नेहा समाधान सूर्यवंशी,कुमार ओंकार बाळासाहेब येलपले, योगेश अशोक येलपले,वेदांत प्रमोद घाटुळे, ओम नानासो कदम,शुभम प्रमोद पाटील, निनाद राजेंद्र पाटील, हरीश शिवाजी पाटील,बालाजी दत्तात्रय लाडे,सार्थक अशोक पाटील,विशाल संतोष आसबे,स्वयंम सुरेश करमुडे प्रज्वल बापू जिरेकर,यश बबन कदम,प्रतीक निलेश झोरे,अथर्व राजकुमार कोळवले इत्यादी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून पायोनियर स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
चित्रकला ग्रेड परीक्षेत मिळविलेल्या उज्वल यशाबद्दल पायोनियर स्कूल च्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.