शैक्षणिक

विविध नैसर्गिक रंगांची उधळण करून सह्याद्री फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरी केली रंगपंचीम

विविध नैसर्गिक रंगांची उधळण करून सह्याद्री फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरी केली रंगपंचीम

सांगोला प्रतिनिधी

सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे महाविद्यालयात विविध रंगांची मुक्तपणे उधळण करून विद्यार्थ्यांनी रंगपंचीम जल्लोषात साजरी केली.महाविद्यालयात इतर उपक्रमाबरोबरच विविध सांस्कृतिक दिन व सण विद्यार्थी उत्साहात साजरे करून उत्स्फूर्त सहभाग दाखवतात.रंगांचा उत्सव म्हणजे रंगपंचीम होय उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी हा सण आपण सम्पूर्ण देशात साजरा करतो. विद्यार्थ्यांनी विविध रंगांची मुक्तपणे उधळण करून हा उत्सव जल्लोषात साजरा केला.सर्व विद्यार्थ्यांनी या रंगउत्सवासाठी वापलेल्या नैसर्गिक रंगांची व शिस्त व शांततेचे सर्वानी कौतुक केले.या रंगांच्या उत्सवामुळे सहयाद्रीचा परिसर रंगमय झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button